Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित 17 hours ago
Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग 18 hours ago
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 3 days ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 5 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 5 days ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

बेंदुर सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

by कुंदन झांजले
July 19, 2024
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकरी बांधवांचा ,बळीराजाचा महत्त्वाचा सण म्हणजे बेंदुर बैलपोळा. हा बैल पोळ्याचा सण आज शुक्रवार (दि.१९) असल्याने भोरच्या बाजारात बैलांच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

ग्रामीण भागात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो .या दिवशी सालभर शेतात राबणा-या,कष्ट करणाऱ्या बैलांची मनोभावे पूजा केली जाते. बैलांची हौसमौज केली जाते.सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालण्यात येते नंतर त्यांना खाण्यासाठी भात, गोड पाणी दिले जाते .त्यांच्या अंगावर विशेष रंगीबेरंगी नक्षीची फुले, बैलांची नावे,चित्रे विविध रंगात काढली जातात. सामाजिक संदेश,जनजागृती करणारी दृश्येही अंगावर दाखवली जातात. शिंगाना रंग देऊन त्यावर चकमकी पट्टी लावली जाते. विविध रंगाचे फुगे, शेंब्या लावल्या जातात, शेपटींना रंगीबेरंगी फुगे बांधून डोक्याला नक्षीचे बाशींग ,पायात घुंगराचे तोडे , गळ्यात रंगीत मन्यांच्या माळा, घुंगराचे चाळ घातले जातात.अंगावर ऊबदार रेशीम मुलायम रंगीत झुल टाकली जाते.पुरण पोळीचा नैवेद्य खास बैलांना खाण्यासाठी दिला जातो.  अलिकडील काळात बैलांच्या अंगावर आधुनिक पध्दतीने विद्युत रोषणाई देखील केली जाते.गावातील , शहरातील वेशी पासुन बैल जोड्यांची मिरवणूक काढली जाते.वर्षभर आपल्या धन्यासाठी राबणारा शंभू महादेवाचे वाहन असणारा बैल हा या दिवशी जणू तिन्ही जगताचा राजा म्हणून मिरवला जातो .

You might also like

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

अशाच बैलजोड्या अधिकाधिक सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी भोर बाजारपेठ सजली आहे .शहरातील बाजार पेठेत बैलजोडी सजावटीचे साहित्य अनेक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. बैलांसाठी हिंगूळ डबा, शिंगातील शेंब्या, बाशिंग, बेगड ,चाळ, कंबरपट्टा, धारकी ,मोरकी, अंगाचे कलर, झूल ,पैंजण,वेसण, घंटी,घुंगरू,चाळ , रंगीबेरंगी फुगे,फूले पूजनासाठी असे विविध प्रकारचे साहित्य व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी दुकानांमध्ये ठेवले आहे. बेंदूर सणादिवशी पूजनासाठी घरोघरी लागणारे मातीचे बैल बाजारपेठेत विक्रीसाठी मांडले गेले आहेत. छोटी बैल जोडी ५० रुपये तर मोठी बैलजोडी १०० , १५०,२०० रुपये पर्यंत विक्री केली जात आहे. बेंदूर आज असल्याने शेतकरी बैल सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शेतकरी येऊ लागले आहेत.       

Tags: Bhor
ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत चार वर्षापासून काम करीत असून गेल्या एक वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025
Lifestyle

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
ताज्या बातम्या

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

April 30, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.