आंबेघर सरपंचपदी सरिता वाघमारे यांची बिनविरोध निवड ;सर्वांनी एकत्र राहून गावाचा विकास साधावा!
पेण प्रतिनिधि (किरण बांधणकर) पेण : तालुक्यातील पूर्व विभागातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत असलेल्या आंबेघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने सरपंच ज्योत्स्ना हरेश वीर यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा...
Read moreDetails